कोण आहे सरफराज खानची पत्नी रोमाना?
मुंबईकडून रणजी ट्रॉफीमध्ये खेळणारा सरफराज खान याने इंग्लंड विरुद्ध पदार्पणातच सलग दोन इनिंगमध्ये अर्धशतक ठोकून आपली प्रतिभा सिद्ध केली.
सरफराजने ऑगस्ट 2023 मध्ये रोमाना जहूरशी विवाह केला.
रोमाना ही मूळ काश्मीरच्या शोपीया जिल्ह्यातील पशपोरा गावची आहे.
सरफराज आणि रोमाना या दोघांचं लग्न झालं तेव्हा रोमाना ही दिल्लीमध्ये एमएससी करत होती.
सरफराजची बहीण ही रोमाना सोबत शिकत होती आणि तिनेच पहिल्यांदा दोघांची भेट घडवली.
रोमाना सरफराजच्या बहिणीसोबत मॅच पाहण्यासाठी आली असताना दोघांची भेट झाली.
पहिल्या भेटीचत सरफराजला रोमाना आवडली होती.
मग सरफराज रोमानाच्या कुटुंबाकडे लग्नासाठी तिचा हात मागितला.
कुटुंबाच्या उपस्थितीत दोघांचा विवाह अतिशय सध्या पद्धतीने पारपडला होता.
मैदान गाजवणाऱ्या शुभमन गिलवर आता मोठी जबाबादारी, निवडणूक आयोगानेच केली घोषणा
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा