मुंबईतील 5 फेमस स्ट्रीट मार्केट
मुंबईतील 5 फेमस स्ट्रीट मार्केट
मुंबई दुरून खूप महागडी, हाय-फाय आणि पॉश दिसत असली तरी येथील स्ट्रीट मार्केट जगप्रसिद्ध आहे.
मुंबईत फॅशनेबल कपड्यांपासून पादत्राणे, ॲक्सेसरीज आणि घराच्या सजावटीपर्यंत सर्व काही मिळेल.
कुलाबा कॉजवे, क्रॉफर्ड मार्केट आणि हिल रोड वांद्रे यासह मुंबईतील 5 स्ट्रीट मार्केटला भेट द्यायला पाहिजे.
कुलाबा येथील कुलाबा कॉज़वे या बाजारात ट्रेंडी कपडे, रंगीबेरंगी दागिने आणि इतर वस्तू इथं मिळतात.
आणखी वाचा
हेडलाईनवर क्लिक करा.
डासांच्या कटकटीतून मुक्ती हवीय? अंगणात लावा ही झाडे
पंढरीचा पांडुरंग भक्ताच्या भेटीला, 700 वर्षांपूर्वी दिलेला शब्द यंदाही पाळला, Video
संत ज्ञानेश्वरांनी आळंदीतील सिद्धेश्वर मंदिरातच का घेतली समाधी? पाहा काय आहे कारण?
हिल रोड मार्केट हे वांद्रे पश्चिम मुंबई येथे असून या ठिकाणी फूटवेअरसह इतर शॉपिंग करता येते.
मुंबईच्या प्रवासात अंधेरीजवळील प्रसिद्ध लोखंडवाला मार्केट चुकवू शकत नाही.
मुंबईतील लिंकिंग रोड बांद्रा हे तुमचे पहिले आणि आवडते स्ट्रीट शॉपिंग डेस्टिनेशन असायला हवे.
दक्षिण मुंबईत असलेला क्रॉफर्ड स्ट्रीट मार्केट 150 वर्षांहून अधिक जुनं आहे.
संभाजीनगर 52 दरवाजांचं शहर नाहीच!