मराठी सिनेमातील रोमँटिक जोड्या!

स्वप्निल जोशी आणि सई ताम्हणकर यांची दुनियादारी सिनेमातील श्रेयस आणि शिरीन ही जोडी देखील प्रेक्षकांची लाडकी जोडी

टाइमपास या सिनेमातील दगडू आणि प्राजक्ता यांना विसरून कसं चालेल.

मराठी सिनेसृष्टीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या सैराट या सिनेमातील आर्ची आणि परशाची जोडी जगात फेमस झाली.

ती सध्या काय करते या सिनेमातील तरूण वयातील तन्वी आणि अनुराग अभिनेता अभिनय बेर्डे आणि गायिका आर्या आंबेकर हिनं साकारली होती

मोठ्या तन्वी आणि अनुरागची भूमिका तेजश्री प्रधान आणि अंकुश चौधरी यांनी साकारली होती.

मितवा या सिनेमात  शिवम आणि नंदिनी केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली होती

प्रार्थना बेहरे आणि अभिनेता वैभव तत्त्ववादी यांची मिस्टर अँड मिसेस सदाचारी या सिनेमातील जोडीही प्रेक्षकांना प्रचंड आवडते.

डबल सीट मराठी सिनेमातील अमित आणि मंजिरी यांची जोडी.

मुंबई - पुणे- मुंबई या प्रसिद्ध सिनेमातील गौतम आणि गौरी यांची जोडी.