दररोज गूळ खाण्याचे महत्त्वाचे फायदे वाचा..

गूळाला स्वादासह आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते.

यामध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते.

यामुळे दररोज गूळ खाल्ल्याने शरीराला खूप फायदा होतो.

डॉ. संजीव पाठक यांनी याबाबत माहिती दिली. 

गूळ शरीरातून विषारी पदार्थ काढण्यासाठी प्रभावी आहे.

यामुळे त्वचा चमकदार होते. तसेच पाचनसंस्थाही मजबूत होते.

गूळ खाल्ल्याने आंबट ढेकर येण्याच्या समस्येपासून सुटका होते.

यासोबत महिलांमध्ये अॅनिमियाची समस्या दूर होते.

गूळ खाल्ल्याने मानसिक तणाव आणि स्ट्रेस दूर होतो.