गौतमीनं गाठला 1 मिलियनचा टप्पा !

संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी डान्सर गौतमी पाटील.

गौतमीच्या डान्सचे प्रोग्राम चांगलेच जोमात सुरू आहेत. 

संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी डान्सर गौतमी पाटील.

तिचा कार्यक्रम पाहण्यासाठी तरूणाई तुफान गर्दी करताना दिसतात.

गौतमीची फॅन फॉलोविंग दिवसेंदिवस वाढत चालली आहे.  

गौतमी सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकताच तिनं 1 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पूर्ण केला आहे.

सोशल मीडियावरील फॉलोअर्सच्या बाबतीत गौतमीनं मराठी अभिनेत्रींनाही मागे टाकलं आहे.  

अभिनेत्री हृता दुर्गुळेने इन्स्टाग्रामवर 2.6 मिलियन फॉलोवर्सचा टप्पा पार केला आहे. 

हृतानंतर प्रिया बापट, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, प्राजक्ता माळी सारख्या अभिनेत्रींचा नंबर लागतो.

पण आता या टॉपच्या अभिनेत्रींना गौतमी टक्कर देताना दिसतेय.