30 ऑक्टोबरपर्यंत या राशीच्या लोकांसाठी धोका!
ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधी पूर्ण केल्यानंतर आपली राशी बदलतो.
त्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येतो.
अनेक वेळा ग्रहांच्या संयोगामुळे विशेष योग तयार होतात.
विविध राशीच्या लोकांसाठी ते लाभदायी किंवा त्रासदाय
क ठरू शकतात.
हे ग्रह संयोजन 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत
राहील.
यामध्ये काही राशीच्या लोकांनी 30 ऑक्टोबरपर्यंत सावध राहण्याची गरज
आहे.
मेष: गुरु-राहुच्या चांडाळ योगामुळे मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक अशुभ घटना घडू शकतात.
मिथुन: गुरु चांडाल योगाचा प्रभाव या राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरू शकतो.
कन्या : वक्री बृहस्पतिसोबत राहुचा संयोग या राशीच्या लोकांसाठी शुभ नाही.
क्लिक
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.