'या' ठिकाणी सापडला 8 पायांचा खतरनाक जीव

पृथ्वीतलावर अनेक वेगवेगळे प्राणी अस्तित्त्वात आहेत. 

यापैकी काही असेही प्राणी आहेत ज्यांच्याविषयी अनेकांना माहित नाही.

More Stories

अचनाक व्यक्तीच्या तोंडावर थुंकली महिला, बसमध्ये फुल्ल राडा

कॅलिफोर्नियामध्ये शास्त्रज्ञांना अशीच एक प्रजाती सापडली आहे. 

विंचूची विषारी प्रजाती शास्त्रज्ञांना आढळली आहे. 

कॅलिफोर्नियाच्या सॅन जोक्विन वाळवंटात ही प्रजाती आढळून आलीय. 

शास्त्रज्ञांनी या प्रजातीला टुलारे बेसिन स्कॉर्पियन नाव दिलं आहे. 

या विंचवाचे केशरी पिवळे शरीर वाळवंटातील सूर्यामध्ये तपकिरी दिसते. 

शास्त्रज्ञांचे मते, त्यांची नांगी निवडुंगाने टोचल्यासारखी आहे. 

या धोकादायक विंचवापासून माणसांना मात्र जास्त धोका नाही.