दीपिकाच्या चेहऱ्यावर प्रेग्नंन्सी ग्लो!
रणवीर म्हणाला... !
दीपिकाच्या चेहऱ्यावर प्रेग्नंन्सी ग्लो!
रणवीर म्हणाला... !
दीपिका लवकरच आई होणार आहे.
येत्या सप्टेंबर महिन्यात दीपिका बाळाला जन्म देणार आहे.
दीपिकाच्या चेहऱ्यावर आता प्रेग्नंन्सी ग्लो दिसत आहे.
दीपिका नुकतंच अनंत राधिकाच्या लग्नात पोहचली होती.
यावेळी तिने सुंदर लाल रंगाचा सूट घातला होता.
दीपिकाच्या या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधलं.
या ड्रेसमध्ये दीपिकाचा प्रेग्नंन्सी ग्लो स्पष्ट दिसत होता.
दीपिकाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दीपिकाचे हे फोटो पाहून रणवीरने 'Mother is Mothering!' अशी कमेंट केली आहे.
जान्हवीचा गोल्डन ड्रेसमध्ये हॉट अवतार!