दिल्लीतील फेमस स्ट्रीड फूड पुण्यात
दिल्लीतील फेमस स्ट्रीड फूड पुण्यात
स्ट्रीट फूडमध्ये दाबेली, पाणीपुरी, वडापाव असे अनेक पदार्थ आपण खाल्ले असतील.
पण दिल्लीत मिळणारे फेमस स्ट्रीट फूड छोले कुलचे कधी ट्राय केलंय का?
आता दिल्ली स्टाईलने बनवलेले छोले कुलचे पुण्यातील झेड ब्रिज जवळ खायला मिळतायेत.
खाऊ गल्लीतील श्री गणेश दिल्ली चाट येथे हे दिल्लीचे फेमस बटर छोले कुलचे मिळतात.
आणखी वाचा
हेडलाईनवर क्लिक करा.
डासांच्या कटकटीतून मुक्ती हवीय? अंगणात लावा ही झाडे
पंढरीचा पांडुरंग भक्ताच्या भेटीला, 700 वर्षांपूर्वी दिलेला शब्द यंदाही पाळला, Video
संत ज्ञानेश्वरांनी आळंदीतील सिद्धेश्वर मंदिरातच का घेतली समाधी? पाहा काय आहे कारण?
मोठ्या सपाट लोखंडी तव्यावर भरपूर कांदा, टोमॅटो, सिमला मिरची टाकून एकत्रित शिजवून घेतलं जातं.
त्यावर भाजलेल्या जिऱ्याची पूड, भरपूर कोथिंबीर, छोले मसाला टाकून मस्त परतून घेतलं जात.
बटर छोले कुलचे, पनीर, चीझ बटर हे तीन प्रकार 60 ते 90 रुपयांत या ठिकाणी मिळतात.
लग्नासाठी खरेदी करा चिकनकारी साडी
Learn more