या गावात राक्षसाची केली जाते पूजा, कारण...
धार्मिक विधींमध्ये देवी-देवतांची पूजा करताना तुम्ही पाहिलं असेल
पण, राक्षसाची पूजा करण्यासाठी लोकांची गर्दी जमलेली तुम्ही कधी पाहिली आहे का?
एक अशी जागा आहे जिथे देवी-देवतांची नाही तर राक्षसांची पूजा केली जाते
.
छत्तीसगडमधील सूरजपूर जिल्ह्यातील खोपा गावात खोपा धाम आहे.
तेथे बकासुर नावाच्या राक्षसाची पूजा केली जा
त असे.
राक्षसाची पूजा करण्यासाठी येथे मोठ्या संख्येने भाविक येतात.
येथे येणारे लोक प्रथम बकासूरला नारळ, अगरबत्ती आणि सुपारी देऊन मनोकामना व्यक्त करतात.
ज्यांची इच्छा पूर्ण होते ते पुन्हा येथे येतात आणि बकरी किंवा दारू अर्पण करतात.
शेकडो वर्षांपासून या ठिकाणी पूजा केली जात आहे.
क्लिक
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.