देवदत्त नागे शंकराच्या भुमिकेत!

प्रसिद्ध अभिनेता देवदत्त नागे पुन्हा एकदा मराठी मालिकेत दिसणार आहे.

जय मल्हार मालिकेत देवदत्त नागेनं खंडोबाची भुमिका साकारली होती.

खंडोबाच्या भुमिकेनंतर देवदत्त नागे पुन्हा एकदा पौराणिक मालिकेत दिसणार आहे.

देवदत्त नागेनं जय मल्हार मालिकेत खंडोबाची भुमिका दमदार पद्धतीनं साकारली.

देवदत्त नागेला खंडोबाच्या भुमिकेमुळे प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं.

खंडोबानंतर देवदत्त नागे थेट भगवान शंकराच्या भुमिकेत दिसणार आहे.

नव्या मालिकेतील त्याचा शंकराच्या अवतारातील पहिला लुक समोर आला आहे.

‘उदे गं अंबे… कथा साडेतीन शक्तिपीठांची’असं नव्या मालिकेचं नाव आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवर ही मालिका सुरू होणार आहे.