पौराणिक शहराचे नाव एका राक्षसाच्या नावावर का ठेवले गेलं?

देशात अशी अनेक शहरे आहेत ज्यांची नावे कोणत्या ना कोणत्या देवाच्या नावावर आहेत.

पण बिहार मधील एकमेव शहर आहे ज्याचे नाव आदराने घेतले जाते.

होय, आम्ही बोलत आहोत 'गया'बद्दल 

गयाला गयाजी म्हणण्यामागे एक धार्मिक श्रद्धा आहे.

असे मानले जाते की या शहराचे नाव एका राक्षसाच्या नावावरून पडले आहे.

गयासुर नावाच्या राक्षसाच्या नावावरून या शहराला गया असे नाव पडले आहे.

मोक्षप्राप्तीसाठी देशभरातून लोक गयाजीकडे येतात.

खरंतर गयासुरला वरदान होते की जो त्याला पाहील त्याला यमलोकात जावे लागणार नाही.

अशी व्यक्ती थेट विष्णुलोकात जाते