आंब्याची साल, मधुमेहावर रामबाण..!

उन्हाळ्यात आंबे मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात. 

आंबा आरोग्यासाठीही फायदेशीर मानला जातो. 

बरेच लोक आंबा खातात, पण त्याची साल खात नाहीत.  

आंब्याची साल बहुतेक लोक फेकून देतात. 

आंब्याच्या सालीमध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट असतात. 

आंब्याची साल व्हिटॅमिन-सीचा उत्तम स्रोत असते. 

आंब्याची साल खाल्ल्याने त्वचा कोरडी होत नाही. 

आंब्याची त्वचा उष्ण असते, पण त्याची साल शरीरातील उष्णता संतुलित ठेवण्यास मदत करते. 

आंब्याची साल खाल्ल्याने मधुमेह, हृदय आणि कर्करोगाच्या समस्या टाळता येतात.