लसूण खाल्ल्याने साखर खरंच नियंत्रित राहते का?
मधुमेहींना आपल्या आरोग्याबद्दल संपूर्ण माहित असणे आवश्यक असते.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी लसूण महत्त्वाची भूमिका बजावते.
मात्र यासाठी लसूण किती खावा हेही महत्त्वाचं आहे.
घरगुती उपायांनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करता येते.
मधुमेहींनी आहाराकडे अधिक लक्ष दिले पाहिजे.
लसणामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात.
लसणाचे दीर्घकाळ सेवन केल्याने शरीरातील हे संयुग वाढते.
त्यामुळे लसणाचे सेवन सावधगिरीने करावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दररोज कच्च्या लसूणची एक पाकळी खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
क्लिक