म्युच्युअल फंडचा डायरेक्ट किंवा रेग्युलर प्लॅन, कोणता बेस्ट?

म्युच्युअल फंडमध्ये 2 प्रकारे गुंतवणूक केली जाऊ शकते.

पहिले तुम्ही थेट म्युच्युअल कंपनीकडे जा.

दुसरी पद्धत म्हणजे एखाद्या ब्रोकरच्या माध्यमातून म्युच्युअल फंड खरेदी करा.

पहिल्या पद्धतीत तुम्हाला थोडा कमी पैसा खर्च करावा लागतो.

तुमचा एक्सपेन्स रेश्यो कमी होतो, कारण AMC ला एजेंटला पैसा द्यावा लागत नाही.

मात्र यामध्ये अतिरिक्त एक्सपर्टीज मिळू शकत नाही.

दुसरीकडे एजेंटकडून खरेदी केल्यावर तुमचा एक्सपेन्स रेश्यो वाढतो.

या केसमध्ये तुम्हाला अतिरिक्त विशेषज्ञ सल्ला मिळतो.

तुम्ही हे दोन्हीही बाजू लक्षात ठेवून कोणताही निर्णय घ्या.