फ्लॅट आणि अपार्टमेंट यात फरक काय? 

बिल्डिंगमधील घराचा उल्लेख कुणी फ्लॅट करतं,  तर कुणी अपार्टमेंट.

पण या दोघांमध्ये फरक काय  हे घर घेणाऱ्यांनाही  माहिती नसेल.

ब्रिटनमध्ये फ्लॅट तर  यूएसमध्ये अपार्टमेंट  शब्दाचा जास्त वापर होतो.

दोन्ही टॉवर रूपातच असतात. पण हळूहळू यात  अंतर निर्माण होतं.

फ्लॅट हा काही रूमचा सेट.  यात मोजक्याच रूम असतात.

सामान्यपणे मध्यमवर्गीय लोकांना लक्षात घेऊन फ्लॅट बनवले जाताच

तर फ्लॅट डुप्लेक्स म्हणजे  डबल स्टोरी बिल्डिंगला अपार्टमेंट म्हटलं जातं.

अपार्टमेंट दुमजली  किंवा त्यापेक्षा जास्त मोठं  असू शकतं.

इंग्रजी वर्णमालेत  Z नंतर आहे  आणखी एक अक्षर