300 रुपयांत घ्या चिकनकारी कुर्ती
300 रुपयांत घ्या चिकनकारी कुर्ती
दिवाळीत चिकनकारी कुर्तीच्या अनेक व्हरायटी पुण्यात अगदी 300 रुपयांपासून मिळत आहेत.
देशभरातील अनेक महिलांना भुरळ घालणारा लखनवी हा एम्ब्रॉयडरी कापडाचा एक पारंपरिक प्रकार आहे.
भारतातील लखनऊमध्ये हे कापड तयार केले जाते म्हणून त्याला लखनवी असंही म्हणतात.
सध्या दिवाळी असून तरुणींमध्ये चिकनकारी कुर्तीजचे फॅड दिसत आहे.
चिकनकारी कुर्ती या अतिशय लाईटवेट आणि ग्रेसफुल असतात त्यामुळे एलिगंट आणि अट्रॅक्टिव्ह लूक मिळेल.
पुणे शहरातील गजबजलेल्या कुमठेकर रोड या ठिकाणच्या नम्रता या दुकानात चिकनकारी कुर्ती मिळतात.
या ठिकाणी नियमित वापरासाठी बेस्ट अशा कुर्तीज अवघ्या 300 रुपयांपासून मिळतील.
कुर्तीवर आकर्षक एम्ब्रॉयडरी वर्क आणि आरसा वर्क देखील मिळेल, अशी माहिती मारुती शिंदे यांनी दिली.
दिवाळीसाठी खरेदी करा आकर्षक लाईट्स