3 वेळा अभ्यंगस्नान, दिवाळी 2 वेळा मग नक्की साजरी करायची कधी?
यंदा दिवाळीमध्ये सलग तीन दिवस अभ्यंगस्नान आणि 2 दिवस दिवाळीचा पहिला दिवस असं सांगितलं जातंय
दिवाळी नक्की कधीपासून साजरी करायची असा अनेकांना प्रश्न पडलाय
31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर दिवाळी पहाटची पहिली अंघोळ कधी याबाबत जाणून घेऊया
दिवाळी कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरी करण्याची परंपरा आहे
31 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजून 12 मिनिटांनी अमावास्या सुरू होत आहे
चांदीसारखं चमकेल तुमचं घर, सोप्या पद्धतीनं काढा ही रांगोळी, पाहा PHOTO
Diwali 2024: वर्षातून एकदाच संधी! दिवाळीला या वास्तू उपायांनी उजळेल नशीब; घरी नांदेल लक्ष्मी
ही अमावास्या 1 नोव्हेंबर रोजी 5 वाजून 53 मिनटांनी संपेल.
पंचागांनुसार 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी दिवाळी साजरी करावी असं सांगितलं आहे.
1 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन आहे. या दिवशी मुहूर्त ट्रेडिंग देखील केलं जातं
काही ठिकाणी लक्ष्मीपूजनपासून दिवाळी साजरी करण्याची प्रथा आहे
तुमच्याकडे कधी दिवाळी साजरी करणार ते आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा?