विनायक चतुर्थीच्या पूजेवेळी या 5 मंत्रांचा अवश्य करा जप 

Floral Separator

श्री गणेशाला हिंदू धर्मातील प्रथम देवता मानलं जातं.

नवीन वर्ष 2024 ची पहिली विनायक चतुर्थी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला आहे.

चतुर्थीच्या दिवशी रवियोग तयार होत आहे. तुम्हाला गणेश पूजेसाठी 2 तासांपेक्षा जास्त शुभ मुहूर्त मिळेल.

पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी रविवार, 14 जानेवारी रोजी सकाळी 07:59 पासून सुरू होईल. 

14 जानेवारीला पहिल्या विनायक चतुर्थीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11:27 ते दुपारी 1:33 पर्यंत आहे.

1. ऊँ एकदन्ताय विहे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् ॥

2. वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटि समप्रभ । निर्विघ्नं कुरू मे देव, सर्व कार्येषु सर्वदा ॥

3. ॐ वक्रतुण्डैक दंष्ट्राय क्लीं ह्रीं श्रीं गं गणपते वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा।

4. “ॐ ह्रीं श्रीं क्लीं चिरचिर गणपतिवर वर देयं मम वाँछितार्थ कुरु कुरु स्वाहा ।”

5. ॐ एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात् ॥ ॐ महाकर्णाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात् ॥ ॐ गजाननाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात् ॥