हे सर्च केलंत तर खावी लागेल तुरुंगाची हवा

प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी हल्ली गुगल केलं जातं आणि उत्तरं मिळवली जातात

अशा काही गोष्टी आहेत ज्या शोधल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते

तुम्हाला तुरुंगातही जावं लागू शकतं, त्यामुळे अलर्ट राहा

गुगलच्या सर्च हिस्ट्रीमध्ये हे शब्द आढळल्यास तुरुंगाची हवा खावी लागेल

गुगलवर बॉम्ब बनवण्याची पद्धत कधीही शोधू नका.

मुलांशी संबंधित पोर्नोग्राफिक व्हिडीओ शोधणे तुमच्यासाठी घातक ठरु शकतं

गुन्ह्याशी संबंधित गोष्टींचा शोध घेऊ नका, हत्या करणं किंवा धारदार शस्त्रांची माहिती शोधणं

गुगलने जर ही हिस्ट्री ट्रॅक केली तर मात्र तुमच्यासाठी मोठी अडचण निर्माण होईल 

गर्भपाताशी संबंधित माहिती शोधूनही तुम्हाला तुरुंगात पाठवले जाऊ शकते