चुकूनही लोखंडाच्या कढईत या भाज्या अजिबात करू नका!
लोखंडाच्या कढईत स्वयंपाक करणे फायदेशीर मानले जाते.
मात्र, काही भाज्या लोखंडाच्या कढईत तयार करू नयेत.
असे केल्याने फायद्यापेक्षा नुकसान होऊ शकते.
लोखंडाच्या कढईत बीटची भाजी करू नये.
आणखी वाचा
शनि जयंतीला आवर्जून करा ही 7 कामे, साडेसातीतून होईल सुटका, वर्षभर मिळेल शनिदेवाचा आशिर्वाद
पालकमध्ये ऑक्लेजिक अॅसिड आढळते.
हे लोखंडासोबत रिअॅक्ट करते.
हे आपल्या आरोग्याला नुकसानदायी आहे.
अंड्यात आढळणारे पोषकतत्त्व लोखंडासोबत रिअॅक्ट करतात.
यामुळे आपल्या आरोग्याचे नुकसान होते.