निर्जला एकादशीला या चूका अजिबात करू नका!

18 जून रोजी निर्जला एकादशीचा उपवास केला जाणार आहे.

या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते.

महिला आणि पुरुष दोन्ही हा उपवास ठेवतात.

पंडित घनश्याम शर्मा यांनी याबाबत माहिती दिली.

धनवृद्धीपासून ते ग्रहस्थितीपर्यंत, नेमकं कोणतं कडे घातल्याने होणार फायदा? महत्त्वाची माहिती

आणखी वाचा

निर्जला एकादशीला गरीब लोकांना आर्थिक दान करावे.

या दिवशी जलदान सर्वात महत्त्वाचे मानले गेले आहे.

या दिवशी कमी बोलावे आणि शक्य असेल तर मौन राहावे.

दिवसभर झोपू नये आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे.

या दिवशी खोटं बोलू नये. तसेच रागावू नये आणि कुणाशीही वाद करू नये.