हिवाळ्यात हिटर वापरताना चुकूनही करू नका या चुका 

हिवाळा सुरू झाला आहे.

हिवाळ्यात घरांमध्ये हिटरचा वापर केला जातो.

घरात वापरले जाणारे हिटर हे संकटाला कारण बनू शकते.

सतत खोलीत हिटर वापरल्याने खोलीतील आर्द्रता कमी होते.

यामुळे डोळ्यांमध्ये ड्रायनेसच्या समस्येसह तोंड आणि नाकही कोरडे पडते.

कधी कधी यामुळे फुफ्फुसांमध्येही संसर्ग होतो. - डॉक्टर रितू गर्ग

ज्याठिकाणी हिटरचा वापर केला जातो, त्याठिकाणी बादलीमध्ये पाणी भरुन लवकर ठेवावे.

या व्यतिरिक्त हिटरपासून लहान मुले आणि पाळीव कुत्र्यांना दूर ठेवावे.

हिवाळ्यात रात्री बंद खोलीत कधीही संपूर्ण रात्रभर हिटर चालवू नये.

अशावेळी तुम्ही ऑटोमॅटिक टायमरवाल्या हिटरचा वापर करू शकतात.