धनत्रयोदशीला चुकूनही ही गोष्ट करू नका, अन्यथा...

धनत्रयोदशीला अनेक लोक नवीन झाडू खरेदी करतात. यादरम्यान, लोक एक चूक करतात.

दिवाळीला माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाची पूजा केली जाते.

मात्र, एक चूक केल्याने पुजेचे फळ मिळत नाही.

धनत्रयोदशी आणि दिवाळीला तुम्ही ही चूक न केल्याने तुमच्यावर लक्ष्मीची कृपा नक्कीच बरसेल.

ज्योतिषाचार्य प्रदीप आचार्य सांगतात की, धनत्रयोदशीला लोक नवीन झाडू खरेदी करतात.

मात्र, जुन्या झाडूचे काय करावे, हे त्यांना माहिती नसते.

दिवाळीच्या दिवशी लोकांची नजर ही जुन्या झाडूवर अजिबात पडू नये.

अशावेळी दिवाळीच्या दिवशी झाडूला एक काळा धागा बांधावा.

अशातच जुन्या झाडूला घरातील एका कोपऱ्यात झाडून ठेवावा.

दिवाळीच्या दिवशी फक्त माता लक्ष्मीची पूजा करावी.