जेवणानंतर गोड खात असाल तर सावधान...

प्रत्येक व्यक्तीला जेवणानंतर काहीतरी गोड खायला आवडते.

गोड पदार्थाविना कोणतेही भोजन पूर्ण होत नाही. 

मिर्झापूर चिकित्सा येथील डॉ. ज्योती सिंह यांनी याबाबत माहिती दिली. 

रात्री उशिरा गोड खाणे आरोग्याला घातक आहे. 

रात्री गोड पदार्थ खाल्ल्याने अनेक प्रकारचे आजार होण्याची शक्यता आहे. 

यामध्ये मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजारांचा समावेश अधिक आहे. 

जास्त गोड हे फॅटमध्ये रुपांतरित होते. 

यामुळे मेटॅबोलिझम, हृदयासंबंधी आजार होण्याची शक्यता आहे. 

रोज गोड खाल्ल्याने शरीरावर सूज, चेहऱ्यावर सुरकुत्या, तणाव दिसू लागतो.