उन्हाळ्यात अजिबात या 3 भाज्या खाऊ नका
उन्हाळ्यात लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
अशावेळी तुम्हाला तुमच्या आहाराची विशेष काळजी घ्यायला हवी.
त्यामुळे उन्हाळ्यात काही भाज्या तुम्ही खाऊ नयेत.
पंतजलीचे आयुर्वेदाचार्य भुवनेश पांडे यांनी याबाबत माहिती दिली.
वैवाहिक आयुष्यात आहे तणाव, दररोज होतायेत वाद, तर मग सर्वात आधी करा हा उपाय
आणखी वाचा
वांग्याची भाजी ही एक उष्ण स्वभावाची भाजी आहे.
यामुळे पोट आणि पचनाच्या समस्या होतात.
फूलकोबीमध्ये सल्फर असते, यामुळे शरीरात गर्मी वाढते.
यामुळे अॅसिडिटी आणि गॅसची समस्या होऊ शकते.
उन्हाळ्यात कोहळ्याचीही भाजी खाऊ नये. यामुळेही आरोग्याच्या समस्या होऊ शकतात.