पेरू खाल्ल्यानंतर हे खाऊ नये

पेरू खाण्याचे फक्त फायदेच नाही तर तोटेही आहेत.

पेरू खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने सर्दी खोकल्याचा त्रास होऊ शकतो.

यासोबत तुमच्या पाचक एंजाइमचेही नुकसान करू शकते. 

पेरू खाल्ल्यानंतर दूध प्यायल्याने शरीराची समस्या वाढू शकतात. 

हा आधी व्हिटॅमिन एसोबत रिअॅक्ट करतो.

यामुळे तुमची पाचन प्रक्रिया स्लो होते.

यामुळे तुमच्या पोटात दुखू शकते.

पेरू खाल्लायनंतर केळी खाणेही पोटासाठी नुकसानदायी आहे.

यामुळे गॅस, डोकेदुखी आणि पोटाशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात.