मासिक पाळीत चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, वाढतील वेदना.. 

पीरियड्स दरम्यान हेल्दी खाणे महत्वाचे आहे, परंतु काही गोष्टी टाळल्या देखील पाहिजेत.

पीरियड्स दरम्यान अननस खाऊ नका, रक्तप्रवाह वाढल्याने समस्या वाढू शकतात.

मासिक पाळीच्या तारखेच्या 2 ते 3 दिवस आधी कलिंगड खाऊ नका, यामुळे रक्त कमी होते.

पीरियड्सच्या त्रासाची समस्या गंभीर असेल तर संत्र्याचे सेवन करू नये.

मासिक पाळीत उन्हाळी फळं खाऊ नये, त्यामुळे पोटदुखी वाढू शकते.

आंबट फळांमध्ये समाविष्ट असलेल्या लिंबाचे सेवन देखील मासिक पाळी दरम्यान टाळावे.

तसेच मासिक पाळी दरम्यान कॅफिन, लोणचे आणि मिठाईचे सेवन टाळा.

तळलेले अन्न खाणे टाळा, यामुळे इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी बिघडते.