मेंदूसाठी हे पदार्थ आहेत धोकादायक
मानवी शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग हा मेंदू आहे.
संपूर्ण शरीराची हालचाल ही मेंदूद्वारे नियंत्रित केली जाते.
अशावेळी काही पदार्थ खाल्ल्याने डोक्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.
आर्टिफिशिअल स्वीटनर मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले नसते.
आणखी वाचा
कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही, फक्त अक्षय तृतीयेला करा हे काम
आर्टिफिशिअल स्वीटनरच्या सेवनाने डोकेदुखी आणि तणाव तयार होतो.
यासोबतच मेंदूच्या आरोग्यासाठी साखर, मद्यपानही धोकादायक आहे.
हाय ट्रान्स फॅट असलेले फूड जसे की, केक, स्नॅक्स, कुकीजही मेंदूसाठी धोकादायक असतात.
मेंदूच्या आरोग्यासाठी जास्त मीठही खाऊ नये.
मद्यपान करणेही मेंदूच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.