चुकूनही खाऊ नका हे फळ, मशीन गनप्रमाणे सोडतं गोळ्या!
स्कटिंग काकडी हे जगातील सर्वात विचित्र फळ आहे.
फळाला हात लावल्यावर ते फुटतं आणि द्रव, बिया वेगानं बाहेर फेकतं.
More
Stories
प्रेमासाठी कायपण! 80 व्या वर्षी प्रेमात आकंठ बुडाली महिला, 23 वर्षांनी लहान व्यक्तीसाठी काहीपण करायला तयार
टिंकू जिया गाण्यावर 'खतरनाक' डान्स, मेट्रोमध्येच तरुणाचा हटके जलवा
हे फळ असं स्वतःहूनही करत, त्यामुळे त्याला एक्सप्लोडिंग काकडी म्हणतात.
व्हिडीओ पाहिल्यावर मशीनमधून गोळ्या झाडल्यासारखं वाटतं.
हे फळ द्रव आणि बिया 6 मीटर पर्यंत फेकू शकतं.
जेव्हा बिया दूर फेकल्या जातात तेव्हा त्यांच्यापासून नवीन रोपेदेखील तयार होतात.
स्कटिंग कुकुंबरचं साइंटिफिक नाव
एक्बैलियम एलाटेरियम आहे.
ही लौकी कुटुंबातील एक वनौषदी वनस्पती आहे. ज्यावर हे फळ येतं.