हे 3 पदार्थ वारंवार गरम करू नका, बनतील विष!

जास्त अन्न उरले असेल तर आपण ते पुन्हा खाण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवतो.

जेव्हा आपल्याला ते परत वापरायचे असे तेव्हा ते पुन्हा गरम केले जाते. 

पण असे करणे धोकादायकही ठरू शकते.

चला पाहूया कोणते पदार्थ वारंवार गरम केल्यास विषारी बनतात. 

चहा वारंवार गरम केल्याने अ‍ॅसिडिटीची समस्या वाढू शकते.

यामुळे तुमचे झोपेचे चक्र बिघडू शकते.

तेल वारंवार गरम केल्याने कर्करोग होऊ शकतो.

हिरव्या भाज्या वारंवार गरम करणे देखील धोकादायक ठरू शकते.

त्यात असलेल्या नायट्रेट्सचे नायट्राइट्समध्ये रूपांतर होते, जे धोकादायक मानले जाते.