हे 9 पदार्थ चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका, लवकर होईल खराब.. 

ब्रेड : रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास हे पदार्थ अधिक लवकर खराब होते. 

टोमॅटो : फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याची चव आणि पोत दोन्ही खराब होण्याचा धोका असतो.

मध : मध फ्रीजमध्ये ठेवल्यास तो गोठतो. 

कलिंगड : कलिंगड फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यातील अँटीऑक्सिडंट्स नष्ट होतात.

बटाटे : त्यात भरपूर स्टार्च असते, जे फ्रिजमध्ये ठेवल्यास साखरेत रुपांतरित होते.

कांदा : रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास ओलावा शोषून खराब होतो.

लसूण : लसूण रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास ते लवकर खराब होतो. 

केळी : केळी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास ते लवकर काळी पडतात. 

कॉफी : फ्रीजमध्ये ठेवल्यास ती प्रत्येक गोष्टीचा वास शोषून घेते.