फ्रीजमध्ये या वस्तू अजिबात ठेऊ नये!
अनेकजण फ्रीजचा वापर करतात.
त्यामध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू ठेवतात.
भाजीपाल्यासह अनेक वस्तू त्यात ठेवतात.
मात्र, अशा अनेक वस्तू आहेत, ज्या फ्रीजमध्ये ठेऊ नये.
आणखी वाचा
उन्हाळ्यात होऊ शकते Fungal Infections ची समस्या, अशी घ्या काळजी, त्वचाही उजळेल...
कोणत्या प्रकारच्या सीड्सला फ्रिजमध्ये ठेऊन खाऊन नये.
सुक्या मेव्याला फ्रीजमध्ये ठेऊ नये.
केळी फ्रीजमध्ये ठेऊ नये.
कांदेही फ्रीजमध्ये ठेऊ नये.
या वस्तू फ्रीजमध्ये ठेऊ नये.