पर्समध्ये आवर्जून टाळाव्यात अशा वस्तू कोणत्या, वाचा यादी..

अनेकजण आपल्यासोबत पर्स कॅरी करतात.

यामुळे काहीजण अनेक वस्तू यात ठेवतात.

असे केल्याने तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो.

बोकारोचे ज्योतिर्विद सत्यनारायण शर्मा यांनी याबाबतची माहिती दिली.

अनेकदा पर्समध्ये मृत व्यक्तींचा फोटो ठेवले जातात. 

यामुळे तुमच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा वाढते.

पर्समध्ये कधीच जुनी बिल आणि तिकिटे ठेऊ नये.

पर्समध्ये चाबी ठेवणे एक अशुभ संकेत मानला गेला आहे.

वास्तूनुसार, देवाचा फोटो पर्समध्ये ठेवल्याने देवी देवता नाराज होतात. 

या वस्तूंना पर्समध्ये ठेवल्याने पैशांची आवक थांबते. 

सूचना - ही माहिती ज्योतिषाचार्यांनी दिली आहे. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.