उंदीर मारू नका! या पद्धतींनी मिळेल सहज सुटका..
बऱ्याचदा घरांमध्ये उंदरांची समस्या मोठ्या प्रमाणात दिसते.
अनेक लोकांना उंदीर करावेसे वाटत नाही, फक्त ते घरातून बाहेर घालवायचे असतात.
उंदरांना न मारता घरातून बाहेर काढण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत.
घरामध्ये पेपरमिंट स्प्रे करा, उंदीर कधीही घरात येणार नाहीत.
उंदरांपासून बचाव करण्यासाठी घरात ठिकठिकाणी तिखट शिंपडा.
तुम्ही कापूर बारीक करून उंदीर लपतात, त्या ठिकाणी ते ठेवा.
बेसनाच्या पिठात तंबाखू मिसळून उंदीर दिसतात, त्या ठिकाणी घरात ठेवा.
घरातील खाद्यपदार्थ व्यवस्थित पॅक करून ठेवा, ते बाहेर उघड्यावर राहू देऊ नका.
सतत गोष्टी विसरता? 'या' 5 सवयी लावा, वर्षानुवर्षे चांगली राहील स्मरणशक्ती!
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा