चुकूनही घरात याजागी मंदिर तयार करू नका
मानवाच्या आयुष्यात वास्तूशास्त्राचा खूप मोठा प्रभाव पडतो.
त्यामुळे घर बनवताना वास्तूशास्त्राची काळजी घ्यावी.
जेव्हा वास्तूशास्त्रानुसार, रचना नसते, तेव्हा काय नुकसान होते, हे जाणून घेऊयात.
वास्तू शास्त्र घरातील प्रत्येक कोपरा कुटुंबातील सुख शांती कायम राहावी यासाठी महत्त्वूपूर्ण असतो.
याचा प्रभाव व्यक्तीच्या मानसिक, आर्थिक आणि शारीरिक स्थितीवर पडतो.
त्यामुळे प्रत्येक व्यक्ती वास्तूशास्त्रानुसार घर बनवतो.
घरात कधीही पायऱ्यांच्या खाली पूजा घर बनवू नये.
असे केल्याने घराची प्रगती थांबते.
पायऱ्यांखाली कधीही डस्टबिन ठेवू नये.