ही चूक अजिबात करू नका, नाहीतर फ्रीजचा होईल बॉम्बसारखा स्फोट!
आपण उन्हाळ्यापासून हिवाळ्यापर्यंत 365 दिवस रेफ्रिजरेटर वापरतो.
नीट काळजी न घेतल्यास फ्रीजदेखील आपल्यासाठी घातक ठरू शकते.
आपण केलेल्या काही साध्या चुकांमुळे असे होऊ शकते.
मात्र काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवून या भयंकर घटनेपासून तुम्ही सुरक्षित राहू शकता.
विजेचा प्रॉब्लेम असलेल्या ठिकाणी रेफ्रिजरेटर कधीही वापरू नये.
कारण यामुळे रेफ्रिजरेटरच्या आत असलेल्या कंप्रेसरमध्ये दाब वाढतो. यामुळे स्फोट होऊ शकतो.
रेफ्रिजरेटरमध्ये जास्त बर्फ असल्यास कॉइल किंवा इलेक्ट्रिकल भागांना नुकसान होण्याचा धोका असतो.
तुम्ही दर काही तासांनी फ्रीज उघडा आणि जास्त काळ चालू न ठेवता त्याचे तापमान वाढवावे.
रेफ्रिजरेटर कॉम्प्रेसरचा कोणताही भाग सदोष असल्यास तो लगेच कंपनीत दाखवा.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
क्लिक