उपाशी पोटी चहा पित असाल तर सावधान.. आधी हे वाचा
पण उपाशी पोटी चहा प्यायल्याने नुकसान होऊ शकते.
हे अनेकांना माहिती नसेल.
उपाशी पोटी चहा प्यायल्याने अॅसिडिटी होऊ शकते.
यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकते.
आणखी वाचा
उन्हाचा कहर, सर्वच हैराण, अशा परिस्थितीत नेमकं काय करावं, डॉक्टरांनी दिला अत्यंत महत्त्वाचा सल्ला
सोबतच डोकेही दुखू शकते.
उपाशी पोटी चहा पिणे हे मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम टाकू शकतं.
यामुळे तुमचे मेटॅबोलिझ्मही कमकुवत होते.
म्हणून उपाशी पोटी चहा घेऊ नये, असे सांगितले जाते.