या लोकांनी सकाळी चहा अजिबात पिऊ नये
बहुतांश लोक सकाळी चहा पितात.
तर दिवसभरात लोक 3 ते 4 कप चहा पितात.
मात्र, जास्त चहा पिल्याने अनेकप्रकारचे नुकसानही होऊ शकते.
जास्त चहा पिल्याने तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
आणखी वाचा
बाप रे! तब्बल 40 कोटी रुपयात विकली गेली ही गाय
तुम्ही सकाळी खालीपेट चहा पिऊ नये.
चहाच्या सेवनाने झोपही कमी येते.
रक्तदाबाच्या रुग्णांनी जास्त चहा पिऊ नये.
चहा पिल्याने अॅक्ने, पिंपल्सपण होऊ शकतात.