Brush Stroke
केळीची साल फेकू नका! त्वचा चमकदार करण्यासाठी अशाप्रकारे वापरा
Brush Stroke
हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी आणि निस्तेज होते.
Brush Stroke
त्वचा मऊ आणि चमकदार ठेवण्यासाठी कठोर साबण वापरू नका.
Brush Stroke
त्वचा निरोगी ठेवण्यासाठी केळीच्या सालीचा वापर करा.
Brush Stroke
केळीच्या सालीतील पोषक घटक त्वचेला पोषण देऊन निरोगी ठेवतात.
Brush Stroke
सुरकुत्या असतील तर साल चोळल्याने त्वचा उजळते.
Brush Stroke
डोळ्यांभोवती सूज असल्यास साल डोळ्यांवर लावा.
Brush Stroke
केळीच्या सालीची पेस्ट लावल्याने मुरुमे आणि डाग कमी होतात.
Brush Stroke
केळीची साल त्वचेला हायड्रेट ठेवते आणि त्वचेवर चमक आणते.
Brush Stroke
केळीची साल, मध, दही यांची पेस्ट बनवा आणि फेस मास्क म्हणून लावा.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
क्लिक