महागडे फेस क्रीम सोडा अन् या भाजीचा वापर करा!
चेहऱ्यावरील डाग अनेकदा आत्मविश्वास कमी करुन देतात.
अशावेळी तुम्ही टोमॅटोचा वापर करू शकतात.
ब्यूटी एक्सपर्ट सुषमा यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली.
अँटिऑक्सिडेंट्सने युक्त असलेले टोमॅटो फाइन लाइन्सला कमी करतात.
आणखी वाचा
health tips : उन्हाळ्यात होतोय घामोळ्यांचा त्रास, तर आताच करा हा उपाय, लगेच मिळेल आराम..
यासाठी नियमित याची पेस्ट चेहऱ्यावर लावावी.
पेस्ट मिळवण्यासाठी टोमॅटोमध्ये मध आणि कोरफड टाकावे.
तुम्ही यामध्ये व्हिटामिन ईच्या कॅप्सूलही वापरू शकतात.
पेस्ट लावण्याआधी तुम्ही टोमॅटो स्क्रबही करू शकतात.
पण आठवड्यात फक्त एकदाच याचा वापर करावा, अशी काळजी आवर्जून घ्यावी.