पूर्ण वर्षात एकदाच संधी, कालभैरव जयंतीला करा हे 5 उपाय
महादेवाचे रुप असलेल्या कालभैरवांना दंडाध
िकारी म्हणतात.
भगवान शंकराच्या या रुद्र रूपाला काळही घाबरतो
, असे म्हटले जाते.
दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालभैरव जयंती साजरी केली
जाते.
यंदा 5 डिसेंबर रोजी कालभैरव जयंती सा
जरी केली जाणार आहे.
अध्यात्म बातम्या
हेडलाईनवर क्लिक करा
Guru Margi 2023: डिसेंबरच्या शेवटी गुरूचं राशीपरिवर्तन! नवीन वर्षात भाग्यवान ठरणार या राशीचे लोक
लग्नासाठी कुंडलीतील गुण जुळणं का महत्त्वाचं? इथं ओक्के असेल तरच उडवा बार
अचानक मोठा धनलाभ! आदित्य-मंगळ राजयोग जुळून आल्यानं या राशी होणार मालामाल
काशीच्या ज्योतिषांकडून कालभैरव जयंतीचे उपाय जाणून घेऊया.
या दिवशी कालभैरव पूजेत मोहरीच्या तेलाचा दिवा न चुकता लावावा.
आपल्या डोक्यापासून पायापर्यंत 5 ते 7 वेळा उतरवून तेल कालभैरवाला अर्पण
करावे.
शिवलिंगावर ॐ नमः शिवाय लिहिलेलं बेलपत्र अर्पण
करा.
या दिवशी कुत्र्याला काहीतरी अन्न नक्की खाय
ला घातले पाहिजे.
कालभैरवाला निळी फुले अर्पण केल्याने विशेष आशीर्वाद
प्राप्त होतात.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही