कॉल रेकॉर्ड करताय? मग 'या' टीप्स करा फॉलो
फोनवर बोलताना बऱ्याचदा लोकांना कॉल रेकॉर्ड करायचा असतो मात्र काही चुकांमुळे ते शक्य होत नाही.
किंवा काहीतरी रेकॉर्डिंगमध्ये काहीतरी खराबी होते.
More
Stories
ज्वालामुखीतून येतोय निळ्या रंगाचा लाव्हा, या फोटोंमागचं सत्य काय?
तुम्हीही चवीनं पिझ्झा खाता? मग फॅक्टरीतील हा Video एकदा पहाच!
जर तुम्हीही कॉल रेकॉर्ड करत असाल तर काही टीप्स फॉलो करा.
प्रत्यक्षात जेव्हा आपण कॉल रेकॉर्ड करतो तेव्हा त्यामुळे खूप त्रास होतो.
अनेक वेळा कॉल रेकॉर्ड केल्यानंतर तो कुठे सेव्ह झाला आहे हे शोधण्यात लोकांना अडचणी येतात.
कॉल रेकॉर्ड करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे प्ले स्टोअरवरून कोणतंही कॉल रेकॉर्डिंग अॅप डाउनलोड करणं.
तुम्ही कॉल रेकॉर्ड कराल, तेव्हा ते अॅपमध्ये आपोआप सेव्ह होईल, तेथून तुम्ही ते ऐकू शकता.
अॅपद्वारे कॉल रेकॉर्ड करताना समोरच्या व्यक्तीला त्याची माहिती मिळते.
त्यामुळे त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. सेटिंगमध्ये तुम्ही बदल करु शकता.