Thick Brush Stroke

लग्नकार्यातील अडथळे या उपायाने होतील दूर

Thick Brush Stroke

हिंदू धर्मात हरियाली तीजला विशेष महत्त्व आहे.

Thick Brush Stroke

हरियाली तीजचे व्रत यंदा 19 ऑगस्ट रोजी पाळले जाणार आहे.

Thick Brush Stroke

या व्रतामध्ये स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जल उपवास करून भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची पूजा करतात.

Thick Brush Stroke

ज्या मुलींना त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत आहेत त्यांनी हरियाली तीजच्या दिवशी व्रत पाळावे आणि भगवान शिवाची पूजा करावी.

Thick Brush Stroke

काही उपाय केल्याने लवकरच विवाहाचे योग येतील.

Thick Brush Stroke

हरियाली तीजच्या दिवशी अविवाहित मुलींनी हिरवे वस्त्र परिधान करून माता पार्वतीला लाल चुणरी अर्पण करावी.

Thick Brush Stroke

केळीचे छोटे रोप लावून केळीच्या रोपाची पूजा करा.

Thick Brush Stroke

माता पार्वतीच्या समोर शुद्ध तुपाचा दिवा लावून मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी.

Thick Brush Stroke

कात्यानी  गोरीच्या मंत्रांचा जप केल्यानेही विवाह जुळून येतात.

Thick Brush Stroke

चांगलं विवाह स्थळ येत नसेल तर मुलींनी गौरीची पूजा करून लाल चुणरी आणि मेकअपचे सामान अर्पण करावे.