मायग्रेनच्या त्रासापासून मिळेल त्वरित आराम, करा हे उपाय!
आजकाल अनेकांना मायग्रेनचा त्रास होतो.
मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी हे पदार्थ तुमची मदत करतील.
अँटिऑक्सिडेंट युक्त फळे खा.
जसे की ब्लूबेरी, द्राक्षे आणि स्ट्रॉबेरी.
यासाठी तुम्ही लवंगदेखील खाऊ शकता.
तुम्ही डार्क चॉकलेटही खाऊ शकता.
आहारात माशांचा समावेश करा.
मायग्रेनपासून आरामासाठी बदाम खा.
केळी खाल्ल्याने मायग्रेनचा त्रास कमी होतो.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
क्लिक