Thick Brush Stroke

पितृदोष मुक्तीसाठी मलमास अमावस्येला करा हे उपाय 

Thick Brush Stroke

पिंडदानासाठी मलमास अमावस्येचा दिवस सर्वोत्तम मानला जातो.

Thick Brush Stroke

यंदा तब्बल 19 वर्षांनंतर असा दुर्मिळ योगायोग आहे की, श्रावणामध्ये मलमास आहे.

Thick Brush Stroke

यंदा श्रावण मल मासातील अमावस्या 16 ऑगस्टला आहे.

Thick Brush Stroke

या दिवशी पूर्वजांसाठी पिंडदान, स्नान-दान करण्याची परंपरा आहे.

Thick Brush Stroke

तसेच या दिवशी भोलेनाथाची पूजा केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते.

Thick Brush Stroke

तज्ज्ञ ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार अमावस्येतील पिंडदान पूजेचा शुभ मुहूर्त कधी आहे, जाणून घेऊ.

Thick Brush Stroke

श्रावण मलमास अमावस्येच्या दिवशी पहाटे उठून नदीत स्नान करून पिंडदान व श्राद्ध विधी केल्यास पितरांना मोक्ष प्राप्त होतो.

Thick Brush Stroke

या दिवशी विशेषत: भगवान भोलेनाथांना जलाभिषेक, शमीपत्ता आणि बेलपत्र अर्पण केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते.

Thick Brush Stroke

पितृदोष आणि शारिरीक त्रासामुळे जे त्रस्त आहेत, त्यांनी अमावस्येच्या दिवशी भोलेनाथाला कन्हेरचे फूल अर्पण करावे.

Thick Brush Stroke

16 ऑगस्ट रोजी सकाळपासून दुपारी 2.00 वाजेपर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असेल.