Floral Pattern
Floral Pattern
मासिक शिवरात्रीला अशी करा पूजा, शनि दोषही होईल दूर
Floral Pattern
Floral Pattern
शिवरात्रीचा दिवस भगवान भोलेनाथांना अत्यंत प्रि
य मानला जातो.
Floral Pattern
Floral Pattern
दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला मासिक शिवरात्री साजरी केली
जाते.
Floral Pattern
Floral Pattern
श्रावणातील मासिक शिवरात्री 13 सप्टेंबरला आहे.
Floral Pattern
Floral Pattern
या दिवशी भगवान भोलेनाथांना रुद्राभिषेक केल्यास सर्व संकटांपासून मुक्ती मि
ळते.
Floral Pattern
Floral Pattern
प्रदोष काळात शिवलिंगावर बेलपत्र, भांग, धतुरा, शम्मी पत्र आणि हळद आणि दही यां
चा लेप लावावा.
Floral Pattern
Floral Pattern
कुंडलीत शनिदोष असल्यास बेलपत्र, शमीपत्र आणि कनेऱ्ह फूल भगवान शंकराला अर्पण करावे.
Floral Pattern
Floral Pattern
तसेच महादेवाचा उसाच्या रसाने अभिषेक करावा.
Floral Pattern
Floral Pattern
या उपायांनी निश्चित शनि दोषाचा प्रभाव समाप
्त होऊ शकतो.
Floral Pattern
Floral Pattern
मासिक शिवरात्रीच्या पूजेचा शुभ काळ सूर्योदयापासून दुपारी 12.
40 पर्यंत आहे.
क्लिक
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.