'हे' योगासन करा आणि केस गळती पळवून लावा!

'हे' योगासन करा आणि केस गळती पळवून लावा!

वाढतं प्रदुषण आणि चुकीचा आहार यामुळे तरुणाईमध्ये केस गळण्याची समस्या वाढली आहे. 

अशा परिस्थितीत योगा केल्यानं केस गळती थांबण्यास मदत होते. 

उस्थानासन केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. या आसनामुळे तणावही कमी होतो. 

Utthanasana

पहिल्यांदा चटईवर सरळ उभे राहा. दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवा. श्वास घेताना हात वर करा आणि स्वास सोडताना हाताने पाय धरा.

Method

केसनगळतीसाठी पवनमुक्तासन करावे. या योगासनामुळे डोक्यावरील रक्ताभिसरण सुधारते. 

Pawanmuktasana

हे आसन करताना जमिनीवर पाठीवर झोपा. पाय वाकवा आणि मांड्या छातीच्या दिशेने आणा. यानंतर हाताची बोटे एकत्र ठेवून गुडघ्यावर ठेवा.

Method

वज्रासन केल्यानं केसगळती थांबण्यास मदत होते आणि केस मजबूतही होतात. 

Vajrasana

हे आसन करताना ध्यानाच्या मुद्रेत बसा. शरीर सैल सोडून श्वास घ्या आणि सोडा.

Method

अधो मुख स्वानासन करणं अगदी सोपं आहे. हे नियमित केल्यावर केस मजबुत होण्यास मदत होते. 

Downward Facing Breathing Posture

हे आसन करताना पहिल्यांदा आपले शरीर जमिनीवर वाकवा आणि हाताचे तळवे समोर ठेवा. हातावर आणि पायांच्या सहाय्यावर उभे रहा.

Method

ही सर्व योगासन केल्यामुळे केस गळती आणि मजबुत केस दोन्हींसाठी फायदा आहे.