बियां शिवायच उगवतात ही 10 झाडं
जमीनीत बीया टाकल्या की झाड येतं हे आपण लहानपणा पासूनच ऐकलं आहे. पण तुम्हाला माहितीय का की असे काही झाड आहेत, जे विना बीचे उगवतात, चला पाहू लिस्ट
बटाटा: याचं पिक बी नाही तर बटाट्यापासूनच घेतलं जातं
रताळं : यांना कापून जमीनीत पुरलं जातं, ज्यानंतर त्याचं रोप येतं आणि त्याला दुसरे रताळे लागतात
कांदा : हे रोप लावण्यासाठी बियांची गरज भासत नाही
लसून : लसणासाठी बिया लागत नाही तर त्याच्या पाकळीला रोप येतं
स्ट्रऍबेरी: हे रोप उगवण्यासाठी पहिल्या झाडाची फांदी तोडून दुसऱ्या ठिकाणी रोवली की त्याला फळ लागतात
पुदीना : यासाठी तुम्हाला त्याची एक का़डी लावाली लागते
आलं : आल्याला कोंब फुटले की त्याला रोप येऊ लागतात
शतावरी : हे नवीन फुटलेल्या अंकुराने लावले जातात