तुम्हाला वारंवार ढेकर येतात? मग या 5 टिप्स लक्षात ठेवा!
जेवताना अनेकदा ढेकर येऊ लागते.
तशी burping म्हणजेच ढेकर येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.
वारंवार ढेकर येणे ही पचनाशी संबंधित प्रक्रिया आहे.
काही उपायांनी ही समस्या सोडवली जाऊ शकते.
परंतु तुम्हाला जास्त प्रमाणात बर्पिंग होत असेल तर कार्बोनेटेड पेये घेऊ नका.
अन्न नेहमी सावकाश खा आणि चघळत राहावे. यामुळे पोट फुगणे टाळता येईल.
जास्त च्युइंगम किंवा टॉफी खाल्ल्याने पोटात हवा तयार होते.
यामुळे जास्त फुगवटा येतो, त्यामुळे शुगर फ्री टॉफी खा.
एकाच वेळी जास्त खाऊ नका, जेवताना शरीराची मुद्रा सरळ ठेवा.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
क्लिक